पोस्ट विवरण
सुने
रोग
प्याज
देहात उत्पाद
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
17 Dec
Follow

'देहात सिनपेक्ट'च्या वापराने मिळावा कांद्यातील करपा रोगावर नियंत्रण

'देहात सिनपेक्ट'च्या वापराने मिळावा कांद्यातील करपा रोगावर नियंत्रण

घटक - Azoxystrobin 18.2% + Difenoconazole 11.4% एससी

देहात सिनपेक्टचा उपयोग:

  • कांद्याच्या पिकातील करपा रोगावर प्रभावीपणे कार्य करणारे एक परिणामकारक बुरशीनाशक
  • अनेक बुरशींविरुद्ध प्रभावी
  • चांगले, निरोगी आणि दर्जेदार उत्पादन सुनिश्चित करण्यासाठी उपयोगी
  • उत्पादकता आणि नफा वाढीसाठी उपयुक्त

उत्पादन वापरताना घ्यायची दक्षता:

  • ज्या भागात मत्स्यपालन/आंतरपीक मासेपालन केले जाते तेथे उत्पादनाचा वापर करू नये.
  • हे एकत्रित उत्पादन मासे आणि जलचरांसाठी विषारी आहे आणि म्हणून ते जलचरांच्या जवळील भागात वापरू नये.
  • वादळी आणि पावसाळी हवामानात फवारणी करू नये.

वापरण्याचे प्रमाण -

200 मिली एकर किंवा 1 मिली प्रति लिटर पाणी

वरील उत्पादनाची खरेदी करण्यासाठी, येथे क्लिक करा https://dehaat-kisan.app.link/QOQPym2twFb


32 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ