सुने
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
3 Apr
Follow
सल्फर 90% WDG पिकाची गुणवत्ता व उत्पादन वाढविण्यासाठी उपयुक्त! (DeHaat Sulphur 90% WDG is useful for increasing crop quality and yield!)

घटक - सल्फर 90% WDG
देहात सल्फर 90% WDG उपयोग:
- उत्पादनाचे प्रमाण आणि गुणवत्ता सुधारते.
- पानांतील हरीतद्रव्य निर्मिती, तेल आणि प्रथिनांचे संश्लेषण करण्यास मदत करते.
- मिरची, कांदा आणि लसूण यांचा तिखटपणा वाढवते.
- तेलबिया, शेंगा, नगदी पिके, तृणधान्ये, फलोत्पादन आणि चारा पिकांसाठी उपयुक्त.
- यामध्ये मुबलक प्रमाणात सल्फर असल्यामुळे, कमी डोसची आवश्यकता असते.
वापरण्याचे प्रमाण:
- भाजीपाला आणि इतर पिकांसाठी: 3-6 किलो/एकर
- ऊस पिकासाठी: 6-9 किलो/एकर
वरील उत्पादनाची खरेदी करण्यासाठी, येथे क्लिक करा https://dehaat.in/mr/product/NUTRI-ONE-SULPHUR-90%25-WG
42 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
