पोस्ट विवरण
सुने
देहात उत्पाद
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
31 Mar
Follow

तांबेरा रोगावर प्रभावशाली "देहात सिमपेक्ट" ("DeHaat Synpact" effective against Rust disease)

घटक - अझोक्सिस्ट्रोबिन 18.2% + डायफेनोकोनाझोल 11.4% एससी

सिमपेक्टचा उपयोग:

  • तांबेरा रोगावर प्रभावीपणे कार्य करणारे एक परिणामकारक बुरशीनाशक
  • अनेक बुरशींविरुद्ध प्रभावी
  • चांगले, निरोगी आणि दर्जेदार उत्पादन सुनिश्चित करण्यासाठी उपयोगी
  • उत्पादकता आणि नफा वाढीसाठी उपयुक्त

उत्पादन वापरताना घ्यायची दक्षता:

  • ज्या भागात मत्स्यपालन/आंतरपीक मासेपालन केले जाते तेथे उत्पादनाचा वापर करू नये.
  • हे एकत्रित उत्पादन मासे आणि जलचरांसाठी विषारी आहे आणि म्हणून ते जलचरांच्या जवळील भागात वापरू नये.
  • वादळी आणि पावसाळी हवामानात फवारणी करू नये.

वापरण्याचे प्रमाण -

1 मिली प्रति ली पाणी

वरील उत्पादनाची खरेदी करण्यासाठी, येथे क्लिक करा https://dehaat-kisan.app.link/ik2dvQgnmIb

48 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ