पोस्ट विवरण
सुने
देहात उत्पाद
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
7 Mar
Follow

देहात व्हेटनोकल जेल प्रसूतीनंतर होणाऱ्या आजारांवर फायदेशीर (DeHaat Vetnocal Gel Beneficial for Animals in postpartum diseases)


देहात व्हेटनोकल जेल प्रसूतीनंतर होणाऱ्या आजारांवर फायदेशीर (DeHaat Vetnocal Gel Beneficial for Animals in postpartum diseases)

देहात व्हेटनोकल जेलचे फायदे:

  • दुग्ध ज्वर (मिल्क फिवर) संबंधित समस्यांसाठी प्रतिरोधक
  • दूध वाढीसाठी व कासेला निरोगी राखण्यासाठी उपयुक्त
  • गर्भाशयाच्या सामान्य आकुंचन, प्रसूती आणि प्लेसेंटा वेळेवर बाहेर काढण्यास मदत करते
  • किटोसिस प्रतिरोधक
  • प्रसूतीनंतरच्या होणाऱ्या आजारावर फायदेशीर

वापरण्याचे प्रमाण: प्रसूतीनंतर एक वेळा द्यावे

व्हेटनोकल जेल 300 मिलीच्या बॉटलमध्ये उपलब्ध

वरील उत्पादनाची खरेदी करण्यासाठी, येथे क्लिक करा https://dehaat-kisan.app.link/EPNFxldSuFb

55 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ