पोस्ट विवरण
सुने
रोग
कृषि ज्ञान
देहात उत्पाद
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
22 Jan
Follow

देहातचे Zinacto बुरशीजन्य रोगापासून करते पिकांचे संरक्षण (DeHaat Zinacto Protects crops from fungal diseases)


घटक -

प्रोपिनेब 70% डब्ल्यूपी

Zinacto चा उपयोग:

  • ब्रॉड-स्पेक्ट्रम; स्पर्शजन्य आणि प्रतिबंधात्मक दोन्ही क्रिया असलेले उत्तम बुरशीनाशक.
  • झिंकमुळे संपूर्ण पिकांवर सकारात्मक प्रभाव पडतो तसेच वनस्पतींची प्रतिकारशक्ती देखील सुधारते.
  • पावसाच्या वेगामुळे वारंवार कराव्या लागणाऱ्या फवारणीची बचत होते व त्यामुळे आर्थिक नुकसानापासून बचाव होतो.
  • हे बुरशीनाशक बुरशीजन्य रोगांपासून पिकाचे संरक्षण करते.

लक्ष्यित रोग:

  • डाऊनी मिल्ड्यू (केवडा)
  • पाने आणि फळांवरील डाग
  • लवकर आणि उशिरा येणारा करपा
  • पानांवरील अल्टरनेरिया ठिपके
  • बुक्की रॉट
  • तांबेरा
  • पानांवरील अरुंद डाग
  • फांदीमर रोग
  • खपली रोग

वापरण्याचे प्रमाण-

600 ते 800 ग्रॅम/एकर

तुम्हाला देखील तुमचे पीक बुरशीजन्य रोगांपासून वाचवायचे असेल तर वरील उत्पादनाची खरेदी करा, येथे क्लिक करा https://dehaat-kisan.app.link/Ei85yAHLaQb

34 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ