देहातचे प्रगमनशिल शेतकरी

काही दिवसांपूर्वी आम्ही महाराष्ट्रातील खुडूस, तालुका. माळशिरस, जिल्हा. सोलापूर येथे राहणारे पशुपालक श्री. हनुमंत चौघुले यांची भेट घेतली. हनुमंत चौघुले हे पशुपालक असून, त्यांच्या सांगण्यानुसार काही कालावधीपासून ते देहात कंपनीचे खुराक आपल्या गाईंसाठी वापरत आहेत. याच्या वापरानंतर, हनुमंतजींना गाईंच्या दूध देण्याच्या प्रमाणात वाढ झालेली दिसली तसेच, दुधातील एसएनएफ वाढले असून दुधातील फॅट देखील 0.5% ने वाढले आहे.
देहात खुराकबद्दल सांगताना प्रसादजींनी आवर्जून नमूद केले की, उत्तम गुणवत्ता असणारे हे खुराक असून यापासून अधिकाधिक नफा मिळविता येऊ शकतो. तसेच त्यांना कोणतेही उत्पादन खरेदी करायचे असल्यास ते जवळच्या देहात सेंटरला भेट देतात. देहातची उत्पादने वापरून ते अतिशय खुश आहेत. देहातशी जोडले जाण्याचा त्यांचा निर्णय नफा वाढीसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे.
हनुमंत चौघुलेजीं सारखं आपणही देहातशी जोडले गेल्यावर आपल्याला आलेला अनुभव आम्हाला कमेंट्सद्वारे सांगा. आपण आमच्या टोल फ्री नंबर 1800-1036-110 वर संपर्क साधून देखील आपली यशोगाथा किंवा आपले प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. उच्च गुणवत्तेचा पशु आहार मिळविण्यासाठी, दुधातील फॅट्सचे प्रमाण वाढविण्यासाठी आजच देहातशी जोडले जा. यासोबतच देहातच्या इतर सुविधा म्हणेजच माती परीक्षण, शेतीविषयक सल्ला, सर्व प्रकाच्या कृषी निविष्ठा, हवामानाद्वारे पीक विमा, शेतमाल खरेदी, कृषी कर्ज, घरपोच डिलिव्हरी इत्यादी सुविधांचा देखील लाभ घ्या. अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरू नका.
देहातशी जोडल्या गेलेल्या सर्व शेतकरी बांधवांना उत्तमोत्तम उत्पादनासाठी शुभेच्छा!
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
