पोस्ट विवरण
सुने
देहात उत्पाद
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
7 Feb
Follow

देहातचे प्रगतिशील शेतकरी

मी आष्टी, ता. मोहोळ, जि. सोलापूर येथे राहणारा पशुपालक श्री. शंकर व्यवहारे. मी गेल्या काही महिन्यांपासून देहातशी जोडला गेलो आहे. तेव्हापासुन देहात कंपनीचे खुराक खाद्य मी माझ्या गाईंना खाऊ घालत आहे. या खाद्यांमुळे गाईंचे दूध देण्याचे व दुधातील फॅटचे प्रमाण वाढले असून, मला चांगला नफा देखील मिळत आहे. देहातची खाद्य वापरण्याचा माझा निर्णय अगदी योग्य ठरत आहे. मी आपणा सर्वांनाही देहात खुराक वापरण्याचे सुचवितो.

श्री. शंकर व्यवहारे

देहात शेतकरी मित्र

आष्टी-सोलापूर, महाराष्ट्र


56 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ