पोस्ट विवरण
सुने
देहात उत्पाद
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
10 Jan
Follow

देहातचे यशस्वी शेतकरी

आम्ही महाराष्ट्रातील ब्राह्म्णवाडा पाठक-अमरावती येथे राहणारे शेतकरी श्री. प्रतीक देशमुख यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली. प्रतीकजी हे संत्र्याची शेती करतात. त्यांच्या सांगण्यानुसार देहात सोबत जोडले गेल्यापासून आतापर्यंत त्यांनी देहातच्या विविध उत्पादनांचा वापर केला आहे. आता त्यांनी त्यांच्या संत्र्याच्या बगीच्यामध्ये देहात कंपनीचे कीटकनाशक एन्टोकिल वापरले. एन्टोकिलचा वापर केल्यामुळे प्रतीकजींच्या संत्र्याच्या पिकातील नवीन फुटावा एकदम फ्रेश आला. हे उत्पादन रसशोषक आणि अळीच्या नियंत्रणासाठी प्रभावी आहे. तसेच वाहक म्हणून काम करणाऱ्या कीटकांवर नियंत्रण ठेवून विषाणूजन्य रोगांपासून पिकांचे संरक्षण करते. देहात कंपनीच्या एन्टोकिल या कीटकनाशकामुळे मला माझ्या बगिचातून चांगला नफा मिळत आहे. प्रतीकजींना देहातचे कोणतेही उत्पादन खरेदी करायचे असल्यास ते जवळच्या देहात सेंटरला भेट देतात. देहात कंपनीचे एन्टोकिल हे उत्पादन वापरून ते अतिशय खुश आहेत. देहातशी जोडले जाण्याचा त्यांचा निर्णय नफा वाढीसाठी फायदेशीर ठरत आहे.

प्रतीक देशमुखजीं सारखं आपणही देहातशी जोडले गेल्यावर आपल्याला आलेला अनुभव व पडलेले प्रश्न आम्हाला कमेंट्सद्वारे सांगा. उच्च गुणवत्तेची खते व चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी आजच देहातशी जोडले जा. यासोबतच देहातच्या इतर सुविधा म्हणेजच माती परीक्षण, शेतीविषयक सल्ला, सर्व प्रकाच्या कृषी निविष्ठा, हवामानाद्वारे पीक विमा, शेतमाल खरेदी, कृषी कर्ज, घरपोच डिलिव्हरी इत्यादी सुविधांचा देखील लाभ घ्या. अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरू नका.

देहातशी जोडल्या गेलेल्या सर्व शेतकरी बांधवांना उत्तमोत्तम उत्पादनासाठी शुभेच्छा!


32 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ