पोस्ट विवरण
सुने
देहात उत्पाद
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
16 Feb
Follow

देहातच्या वेटनोकल गोल्डचा वापर म्हणजे दूध उत्पादन वाढीची हमी - श्री. प्रसेनजीत देशमुख

देहातच्या वेटनोकल गोल्डचा वापर म्हणजे दूध उत्पादन वाढीची हमी - श्री. प्रसेनजीत देशमुख

देहातच्या वेटनोकल गोल्डचा वापर म्हणजे दूध उत्पादन वाढीची हमी  - श्री. प्रसेनजीत देशमुख

देहात कंपनीचे खुराक, दूधप्लस, वेटनोकल गोल्ड, व्हेटनोलिव्ह (लिव्हर टॉनिक) ही पशुखाद्य जनावरांसाठी फलदायी असून, देहातचे वेटनोकल गोल्ड हे उत्पादन जनावरांच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे असे आवाहन मोरशी, अमरावती येथील श्री कृष्णा ट्रेडर्स येथे आयोजित केलेल्या बैठकीत देहातचे साहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) श्री. प्रसेनजीत देशमुख यांनी केले.

अमरावती येथील पशुपालकांसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अनेक पशुपालक उपस्थित होते. श्री. प्रसेनजीत देशमुख यांनी यावेळी देहातच्या इतर सेवा, पशु खाद्य, पोषण उत्पादने व पीक संरक्षण उत्पादनांबद्दलही सांगितले व मार्गदर्शन केले.

वेटनोकल गोल्ड:

  • जनावरांच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त
  • दूध उत्पादनात वाढ
  • दात आणि हाडे मजबूत होतात

वापरण्याचे प्रमाण : 10 मिली प्रति लिटर दूध किंवा 100 ग्रॅम प्रति दिन


40 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ