पोस्ट विवरण
सुने
देहात उत्पाद
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
6 Feb
Follow

देहातचे बूस्ट मास्टर पिकाच्या वनस्पतिवृद्धीसाठी उपयुक्त जैव उत्तेजक! (Dehaat's Boost Master is a useful bio-stimulant for plant growth!)


बूस्ट मास्टरचा उपयोग:

  • बूस्ट मास्टरमध्ये समुद्री शैवाल अर्क, एल-अमीनो अ‍ॅसिड, एनपीके आणि टीई उपस्थित आहे.
  • पिकाच्या वनस्पतिवृद्धीसाठी हे उपयुक्त जैव उत्तेजक आहे.
  • प्रकाश संश्लेषण उत्तेजित करण्यास आणि मातीतील पोषक द्रव्ये शोषून घेण्यास हे अत्यंत उपयुक्त आहे.
  • अजैविक तणावाविरूद्ध पिकांची सहनशीलता वाढवते.
  • पिकामध्ये पोषक तत्वांचे योग्य वितरण करण्यास उपयुक्त आहे.
  • पिकांना हिरवा रंग प्रदान करते.

वापरण्याचे प्रमाण-

2-3 मिली/लिटर पाणी

तुम्हाला देखील अजैविक तणावाविरूद्ध पिकांची सहनशीलता वाढवायची असल्यास वरील उत्पादनाची खरेदी करा, येथे क्लिक करा https://dehaat-kisan.app.link/5SNcEu5IIQb

43 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ