देहातशी जोडले गेलेले प्रगतिशील शेतकरी

काही दिवसांपूर्वी आम्ही पुणे, बारामती येथील मोरगाव येथे राहणारे शेतकरी श्री किसन कुतवाल यांची भेट घेतली. किसनजी हे डाळिंबाची शेती करतात. त्यांच्या सांगण्यानुसार त्यांनी डाळिंबाच्या पिकात देहातचे बूस्ट मास्टर हे उत्पादन वापरले. याच्या वापरामुळे त्यांच्या डाळिंबाच्या पिकात चांगली काळोखी दिसून आली. तसेच, रोपांची वाढ उत्तम झाली आणि दरवर्षी पेक्षा यावर्षी उत्पादनातही वाढ झाल्याचे दिसून आले. किसनजींना देहातचे कोणतेही उत्पादन खरेदी करायचे असल्यास ते जवळच्या देहात सेंटरला भेट देतात. देहात कंपनीचे बूस्ट मास्टर वापरून ते अतिशय खुश आहेत. देहातशी जोडले जाण्याचा त्यांचा निर्णय नफा वाढीसाठी फायदेशीर ठरत आहे.
किसनजींसारखं आपणही देहातशी जोडले गेल्यावर आपल्याला आलेला अनुभव आम्हाला कमेंट्सद्वारे सांगा. तसेच कमेंट्सद्वारे आपण आपली यशोगाथा किंवा आपले प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. उच्च गुणवत्तेची जैव उत्तेजके, खते मिळविण्यासाठी आणि उत्पादन वाढविण्यासाठी आजच देहातशी जोडले जा. यासोबतच देहातच्या इतर सुविधा म्हणेजच माती परीक्षण, शेतीविषयक सल्ला, सर्व प्रकाच्या कृषी निविष्ठा, हवामानाद्वारे पीक विमा, शेतमाल खरेदी, कृषी कर्ज, घरपोच डिलिव्हरी इत्यादी सुविधांचा देखील लाभ घ्या. अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरू नका.
देहातशी जोडल्या गेलेल्या सर्व शेतकरी बांधवांना उत्तमोत्तम उत्पादनासाठी शुभेच्छा!
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
