पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
21 Feb
Follow

देशात 223 लाख टन साखरेची निर्मिती

कोल्हापूर: देशाचा गळीत हंगामाचा उत्तरार्ध सुरू झाला आहे. 15 फेब्रुवारीअखेर देशात 223 लाख टन साखरेची निर्मिती झाली आहे. या कालावधी अखेर महाराष्ट्राने साखर उत्पादनात आघाडी कायम राखली आहे. राज्यात 79 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. त्या खालोखाल उत्तर प्रदेशामध्ये 68 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.


24 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ