पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

देशात 70 टक्के हळदीची लागवड

देशात वाढत्या तापमानामुळे हळद लागवड उशिरा सुरू झाली आहे. बहुतांश भागात लागवडीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध आहे. तसेच गेल्या दहा दिवसांपासून देशातील हळद उत्पादन घेणाऱ्या राज्यात पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हळद लागवडीस प्रारंभ केला असून, आजअखेर 70 टक्के हळदीची लागवड पूर्ण झाली असल्याची माहिती हळद संशोधन केंद्राने दिली.


40 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ