सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
देशात आतापर्यंत ८.१२ लाख टन सोयाबीनची खरेदी; मध्य प्रदेशात खरेदीची मुदत संपली

नाफेडने २ जानेवारीपर्यंत देशभरात हमीभावाने ८ लाख १२ हजार टनांची खेरदी केली. सर्वाधिक खरेदी मध्य प्रदेशात ३ लाख ८८ हजार टन केली. तर महाराष्ट्रात २ लाख ६७ हजार टनांची खरेदी झाली. एनसीसीएफची खरेदी नाफेडपेक्षा कमीच आहे. तर आज मध्य प्रदेश आणि कर्नाटकातील खरेदीची मुदत संपली आहे.
41 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
