पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

देशात गव्हाचा साठा नीचांकी पातळीवर

देशातील गव्हाचा साठा गेल्या सात वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. सरकारी गोदामांमध्ये सध्या 97 लाख टन गव्हाचा साठा आहे. 2017 पासूनचा हा सगळ्यात कमी साठा आहे.


38 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ