पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
5 Jan
Follow

देशात कापसाची पहिल्या तिमाहीत ४१ टक्के विक्री

चालू हंगामात ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये देशातील बाजारात १२४ लाख गाठी कापसाची आवक झाली. देशातील अंदाजित उत्पादनापैकी जवळपास ४१ टक्के कापसाची विक्री ३१ डिसेंबर झाली. पहिल्या तिमाहीचा विचार करता यंदाची आवक गेल्या वर्षीपेक्षा जास्त होती, अशी माहिती कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने दिली.


40 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ