पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

देशात कापूस उत्पादकता ३२५ लाख गाठींवर राहणार

एचडीपीएस (हाय डेन्सिटी प्लॅटिंग सिस्टीम) लागवड तंत्रज्ञानामुळे देशात कापूस उत्पादकता वाढीस लागली आहे. त्यामुळेच देशात यंदा ३०० लाख कापूस गाठी उत्पादनाचा अंदाज वर्तविला जात असताना ही उत्पादकता ३२५ लाख गाठींवर राहील, असा दावा केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांनी केला आहे.


35 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ