सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
देशात साखर उत्पादनात महाराष्ट्राची आघाडी कायम

देशात फेब्रुवारीअखेर 254 लाख टन साखर उत्पादित झाली आहे. 90 लाख टन साखर उत्पादन करत महाराष्ट्राने साखर उत्पादनात निर्विवाद आघाडी घेतली आहे. 79 लाख टन साखर तयार करत उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशात साखर कारखाने बंद होण्याचा वेग गेल्या वर्षाच्या तुलनेत मंद आहे. यंदा 71 साखर कारखाने बंद झाले आहेत. महाराष्ट्रातील केवळ 13 साखर कारखाने बंद झाले आहेत. त्यामुळे देशाच्या उत्पादनात यंदा महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक राहील, अशी चिन्हे आहेत.
39 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
