सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
14 Mar
Follow
देशात सोयाबीन उत्पादन उच्चांकावर; कापूस उत्पादन घसरणीत

देशात यंदा सोयाबीनचे उत्पादन विक्रमी पातळीवर पोचून १५१ लाख टन झाले, तर कापूस उत्पादनात मोठी घट होऊन २९४ लाख गाठींपर्यंत कमी झाले. तसेच भात, गहू, मका, भुईमूगाचे उत्पादनही विक्रमी पातळीवर पोचले आहे. गव्हाचे उत्पादनही विक्रमी १ हजार १५४ लाख टन होईल, तसेच तूर उत्पादन ३५ लाख टन आणि हरभरा उत्पादन ११५ लाख टनांवर होण्याची शक्यता आहे, असा अंदाज केंद्र सरकारने व्यक्त केला.
37 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
