सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
15 Feb
Follow
देशातील २.५ कोटी शेतकऱ्यांचे डिजिटल ओळख पत्र तयार; लोकसभेत केंद्र सरकारची माहिती

देशातील २.५ कोटी शेतकऱ्यांचे डिजिटल अॅग्रीकल्चर मिशनमध्ये शेतकरी ओळख पत्र तयार करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत मंगळवारी (ता.११) लेखी उत्तरात दिली.
36 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
