सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
देशातील ७७ साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला

अपुऱ्या उसामुळे देशातील ७७ साखर कारखान्यांनी फेब्रुवारी मध्यापर्यंत अखेर आपला हंगाम समाप्त केला आहे. कर्नाटक व महाराष्ट्रातील साखर कारखाने बंद होण्याचा वेग सर्वाधिक आहे. गेल्या वर्षी या कालावधीत केवळ २८ कारखान्यांनी हंगाम संपवला होता.
46 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
