पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
23 Jan
Follow
देशातील हवामान आधारित 199 सल्ला केंद्रे होणार बंद
नागपूर: वातावरणातील बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभाग (आयएमडी) व भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) यांच्या समन्वयाने जिल्हास्तरावर हवामान सल्ला मिळत असे. त्याआधारे पीक व्यवस्थापन करता यावे व त्यातून पीक नुकसान कमी व्हावे या उद्देशातून देशभरात 199, तर महाराष्ट्रात 11 केंद्रे उघडण्यात आली होती. मात्र निधी उपलब्धतेची अडचण असल्याचे सांगत अवघ्या पाच वर्षांतच हा शेतकरी हिताचा उपक्रम गुंडाळण्यात आल्याने केंद्र सरकारच्या शेतीविषयक धोरणाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
35 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ