पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
25 Sep
Follow

देशातील फलोत्पादन उत्पादनात ०.६५ टक्के घट

देशातील २०२३-२४ यावर्षासाठीचे फलोत्पादन उत्पादन ३५३.१९ दशलक्ष टनापर्यंत पोचण्याचा अंदाज आहे. गेल्यावर्षीच्या ३५५.४८ दशलक्ष टनाच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये अंदाजे २२.९२ लाख टन (०.६५ टक्के) घट होण्याची शक्यता आहे. मात्र, एकूण उत्पादनात घट झाली असली, तरी फळे, मसाले, फुले आणि औषधी वनस्पती यासारख्या प्रमुख बागायती क्षेत्रांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिली आहे.


41 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ