सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
धानाला किमान चार हजार रुपये क्विंटलचा दर द्या

पूर्व विदर्भातील बहूतांश जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक आहे. परंतू सद्या धानाला तुटपूंजा दर मिळत असल्याने त्यातून उत्पादकता खर्चाची भरपाई देखील शक्य होत नाही. त्यामुळे धनाला प्रती क्विंटल किमान चार हजार रुपयांचा दर मिळावा सोबतच एक हजार रुपये बोनस देण्याची घोषणा व्हावी, अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक रेखलाल टेंभरे यांनी केली आहे.
33 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
