पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
5 Sep
Follow
धुळे जिल्ह्यातील शेतकरी पीकविम्यासाठी सरसावले
शेतकऱ्यांचा पीकविम्याचा हिस्सा शासन भरत असल्याने आता एक रुपयात पीकविमा काढला जात आहे. खरिपातील पिकांना विम्याचे कवच घेण्याकडे यंदा धुळे जिल्ह्यात शेतकरी बऱ्यापैकी सरसावले असून, चक्क ९०९ टक्के शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. तथापि, उर्वरित शेतकऱ्यांनी पीकविमा न काढण्याची अनेक कारणे असल्याचे समोर आली आहेत. त्यात आधारकार्ड, बँक खाते अपडेट नसणे, मृत खातेदार, स्थलांतरित खातेदार वा इतर तत्सम कारणांमुळे दहा टक्के शेतकरी सहभागी होऊ शकले नाहीत.
47 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ