सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
दीड वर्षात साखरेचे भाव नीचांकी पातळीवर

देशात गळीत हंगामाची स्थिती मंदावलेली असताना साखरेचे दरही गेल्या दीड वर्षात नीचांकी पातळीवर आल्याने आता साखर कारखान्यांपुढे गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. गेल्या दीड महिन्यात साखरेच्या किमतीत क्विंटलला तब्बल तीनशे रुपयांनी घट झाली आहे. सध्या साखरेच्या किमती ३३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरल्या आहेत.
37 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
