पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

दिवाळीनंतर तीळ दरात वाढीची शक्यता

गेल्या हंगामात १५,५०० रुपयांपर्यंत दर गेल्याने यंदाही तीळ दरात तेजी राहील, अशी अपेक्षा वर्तविली जात होती. यंदा मात्र संपूर्ण हंगामात तिळाला उठाव नसल्याने तिळाचे दर दबावात असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. गेल्या हंगामाप्रमाणे दिवाळीनंतर तिळाच्या दरात काही अंशी तेजी येईल, अशी शक्यता आहे.


42 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ