पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
29 Oct
Follow

दिवाळीनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती राहणार ४ दिवस बंद; लक्ष्मीपूजन, पाडव्याचा मुहूर्त साधण्याचा अडत्यांचा प्रयत्न

राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकींची रणधुमाळी तर दुसरीकडे दिवाळीची धामधूम पाहायला मिळत आहे. दिवाळी सणानिमित्त राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार आहेत. याबाबत पणन संचालनालयाने आदेश दिले आहेत. याप्रमाणे ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरपर्यंत बाजार समित्या बंद असणार आहेत. यावरून सोलापूर बाजार समिती आणि बीडमधील रेशीम कोष खरेदी मार्केट समितीने शेतकऱ्यांनी आपला शेत माल बाजारात आणू नये, असे आवाहन केले आहे.


40 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ