सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
15 Apr
Follow
दर पडल्याने अंतिम टप्प्यातील द्राक्ष हंगाम कडू

सप्टेंबरमध्ये गोडी बहर छाटणीवेळी अतिवृष्टी तर नंतर डिसेंबरमध्ये मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यात द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले. परिणामी, द्राक्ष उत्पादनात यंदा ४० टक्क्यांवर घट आल्याचे समोर आले. मालाची कमी उपलब्धता, त्यात गुणवत्ता व गोडीमुळे दर टिकून होते. मात्र गेल्या १० दिवसांपासून दरात किलोमागे सरासरी १५ ते २० रुपयांपर्यंत घसरण झाल्याने नाशिक मध्ये अंतिम टप्प्यातील द्राक्ष हंगाम शेतकऱ्यांसाठी कडू ठरत आहे.
50 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
