पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
7 Feb
Follow

दराअभावी पन्नास टक्के कापूस शेतकऱ्यांकडे पडून

नगर: यंदा कापसाची लागवड कमी आहे. त्यामळे चांगला दर मिळेल असा अंदाज बाधून कापसाचे उत्पादन घेतले खरे, मात्र दर वाढण्याऐवजी सुरुवातीला मिळणाऱ्या दरात वरचेवर घसरण होत असल्याचे दिसत आहे. सध्या मिळणारा दर परवडणारा नसल्याने दरवाढीच्या आशेने कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. सध्या कापसाला केवळ साडे सहा हजारांपर्यंत प्रती क्विंटलला दर मिळत आहे. कापसाची सरकारी खरेदीची मात्र शेतकऱ्यांना कल्पनाही नाही. दर मिळत नसल्याने दरवाढीची प्रतीक्षा करत 50 टक्के कापूस घरातच पडून आहे.


36 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ