सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
'द्राक्ष माल न्या, जागेवर पैसे द्या; 'पेड कटिंग जोरात'

द्राक्ष हंगामात अनेकदा बंपर क्रॉपमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित परतावा मिळत नाही. परिणामी द्राक्ष माल खरेदीसाठी व्यापाऱ्यांचा शोध घेऊन व्यवहार केले जातात. यंदा नैसर्गिक आपत्तीचा फटका द्राक्ष बागांना बसल्याने ४० टक्क्यांपर्यंत उत्पादन कमी असल्याचे समोर आले आहे. परिणामी मालाला उठाव आहे. त्यामुळे 'व्यापाऱ्यांनो द्राक्ष माल न्या आणि जागेवर पैसे द्या' या पद्धतीने द्राक्ष उत्पादकांकडून शिवार 'पेड कटिंग' पद्धतीने खरेदी जोरात सुरू आहे. यंदा हे प्रमाण जवळपास ३५ टक्क्यांपर्यंत आहे.
42 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
