सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
15 July
Follow
द्राक्ष उत्पादकांची पाच कोटींची फसवणूक बाजारभावापेक्षा जास्त दर देऊन निर्यातदाराने शेतकऱ्यांकडून जवळपास ५ कोटी रुपयांची

द्राक्ष खरेदी केली. मात्र पैसे देण्यास टाळाटाळ होत असून, संबंधिताचा कुठलाही संपर्क होत नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. यावर फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन पैसे मिळवून देण्यासाठी निवेदन दिले आहे. यावर पालकमंत्र्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
51 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
