पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
16 Jan
Follow

द्राक्षावर करपा रोगाचा प्रादुर्भाव; सांगलीतील शेतकऱ्यांचे 300 कोटींचे नुकसान

मागच्या पाच दिवसांपूर्वी अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्षाचे दर अचानक कोसळले आहेत. त्याचबरोबर सांगली भागातील द्राक्ष बागांवर बुरशीजन्य करपा रोग पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागात करप्याचा प्रादुर्भाव झालेल्या द्राक्षांच्या घडाला रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.


38 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ