सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
28 July
Follow
दरवाढीच्या प्रतीक्षेतील सोयाबीन विक्रीला
गेले अनेक दिवस सोयाबीनच्या दरवाढीची प्रतीक्षा करूनही दरांमध्ये सुधारणा होत नसल्याने साठवलेले सोयाबीन शेतकरी विक्रीला आणत आहेत. सोयाबीनच्या दरात वाढ होऊ शकलेली नाही. सोयाबीनची आवक हजार पोत्यांपेक्षा अधिक होत आहे. पश्चिम विदर्भात अकोला बाजारपेठेत सोयाबीनची सर्वाधिक उलाढाल होत असते. यंदाच्या हंगामात सोयाबीनचा कमाल दर साडेचार हजारांच्या आसपास टिकून राहिलेला आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला किमान ४०५० रुपये दर होते. कमाल दर ४४५५ रुपये, तर सरासरी ४२६५ रुपये दर मिळाला. तर आवक १०२८ क्विंटल झाली.
36 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ