पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

दुध अनुदान योजना; नगरमध्ये दुध अनुदानाचे घोडं नेमकं कुठे अडलं

राज्य सरकारनेदूध उत्पादकांना पाच रुपये लिटर अनुदान वाटपाचा घेतलेला निर्णय दूध संघांच्या नाकर्तेपणामुळे अपयशी ठरला आहे. नगर जिल्ह्यात 78 पैकी केवळ 16 दूध संघांनीच गत आठवड्यापर्यंत प्रस्ताव पाठविले होते. त्यामुळे केवळ साडे सात हजार उत्पादकांनाच अनुदानाचा पहिला हप्ता मिळू शकला.


39 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ