सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
दुष्काळ आणि चाराटंचाईचे भीषण वास्तव

दुष्काळामुळे चाराटंचाईची परिस्थिती गंभीर होऊन त्याचा परिणाम म्हणून शेतकरी आपल्या दावणीची जनावरे विक्रीला काढतात. 2022-23 च्या राज्याच्या सामाजिक आर्थिक पाहणी अहवालानुसार, 1997 मध्ये 4 कोटी असलेले पशुधन 2019 मध्ये 3.3 कोटींवर आले.
47 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
