पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
24 May
Follow

दुष्काळाच्या झळा तीव्र; पाणीसंकट गंभीर

राज्याला पाणीपुवरठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ २४ टक्के पाणीसाठा शिल्लक असून १० हजारांहून अधिक वाड्या आणि गावांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. राज्यात नागरिकांसह पशुधन पाण्याअभावी संकटात आले असून, लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जीवनमरणाचा प्रश्न असलेल्या दुष्काळाकडे मात्र डोळेझाक करण्यात आली.


47 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ