सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
20 Mar
Follow
दुष्काळाने शेतकरी हतबल; चालवली मोसंबी बागेवर कुर्हाड
गेल्या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे सरासरी पेक्षा पाऊस कमी झाला. याचा थेट फटका यंदा बसत आहे. अजून उन्हाळा बाकी असून आत्ताच शेतातील पिके आणि फळबागा वाळत आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत आला असून छत्रपती संभाजीनगरमधील एका शेतकऱ्याने हाताच्या फोडाप्रमाणे संभाळलेल्या मोसंबी बागेवर रविवारी (ता.17) कुर्हाड चालवली. कचनेरमधील (ता. पैठण) बप्पासाहेब भानुसे असे शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी हताश होऊन 200 मोसंबी झाडांची बाग नष्ट केली.
29 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ