पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
17 Dec
Follow

दुष्काळग्रस्त मंडळे जाहीर, उपाययोजनांकडे दुर्लक्ष

नगर: शासनाने यंदा सुरवातीला 40 तालुक्यात व नंतर 1021 महसुल मंडलांत दुष्काळ जाहीर केला. या मंडलांत दुष्काळीस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याचे जाहीर केले. मात्र एक महिन्याचा कालावधी उलटला तरी अजूनही उपाययोजनांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष आहे. शासन आणि प्रशासनात याबाबत समन्वयाचा अभाव आहे. शेतकऱ्यांकडून कर्जवसुली, थकीत बीजबिलांसाठी शेतीपंपांचे वीजेचे जोड तोडण्याचे प्रकार सुरू आहेत.


29 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ