सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
दूध आंदोलकांना सरकारचा तोडगा पुन्हा अमान्य; आता 'महामार्ग मेगाब्लॉक आंदोलन'

दुधाला प्रति लिटर ४० रुपये हमीभाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन केले जात आहे. अकोले येथे सुरू असणाऱ्या आंदोलनाचा बुधवारी ४० वा दिवस असून कोतुळ येथे सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा २६ वा दिवस आहे. यादरम्यान कोतुळ ते संगमनेर भव्य ट्रॅक्टर रॅली काढून देखील सरकारला जाग आलेली नाही. तर राज्याचे दुग्धविकास आयुक्त मोहोड यांनी संगमनेर प्रांत कार्यालय शुक्रवारी (ता. २६) चर्चा झाली. यानंतरही काहीच होत नसल्याने आता महामार्ग मेगाब्लॉक आंदोलनाचा इशारा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
35 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
