सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
दूध भुकटी आयातीचा निर्णय रद्द करा

केंद्र शासनाने घेतलेला दूध पावडर आयातीचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदच पवार यांच्याकडे करण्यात आली. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी यासंदर्भात पवार यांना निवेदन दिले.
50 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
