तपशील
ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
22 Nov
Follow
दूध दरासाठी ठिकठिकाणी आंदोलने,‘रास्ता रोको’
नगर : दुधाला किमान 34 रुपये प्रती लीटर दर देण्याची शासनाने नियुक्त केलेल्या समितीने शिफारस केलेली असतानाही त्याकडे दुर्लक्ष करुन वेगवेगळ्या कारणाने दुधाचे दर पाडल्याचा निषेध करत रविवारी (ता. 19) नगर जिल्ह्यासह राज्यातील विविध भागात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलने केली.
41 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor