पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

दूध दरवाढीची शक्यता

शिगेला पोचलेला उन्हाळा आणि दूध संकलनात हळूहळू होणारी घट यामुळे पुढील काही दिवसांत शेतकऱ्यांना दुधाचे विक्रीदर वाढवून मिळण्यास अनुकूल स्थिती तयार होऊ शकते, अशी माहिती दूध उद्योगातील सूत्रांनी दिली.


50 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ