पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
10 Feb
Follow

दूध उत्पादकांना लुटणाऱ्या संस्थांना दुग्ध सहाय्यक निबंधकांकडून लेटर बॉम्ब

कोल्हापूर: दुधाचे फॅट तपासणीसाठी 20 मिलीऐवजी 50 ते 100 मिली दूध घेतले जात आहे. दुधाचे फॅट किंवा एस.एन.एफ. न तपासताच दूध खरेदी केली जाते, अशा करवीर तालुक्यातील चार, शिरोळमधील पाच आणि पन्हाळा तालुक्यातील सात अशा एकूण १६ संस्थांना कामाकाजामध्ये तत्काळ बदल करावा. अन्यथा, संस्थांवर प्रशासक नियुक्त केला जाईल, असा इशारा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी प्रकाश आवटे आणि सहकारी संस्था (दुग्ध) सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांनी दिला आहे.


55 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ