पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
14 July
Follow

दूध योजनेत घोटाळा केल्यास व्याजासह अनुदान वसुली

शेतकऱ्यांना दूध विक्रीदरावर वाढीव अनुदान देणारी योजना राबविताना शासनाने काही कठोर नियमदेखील लागू केले आहेत. तसेच सहकारी किंवा खासगी दूध प्रकल्पांनी घोटाळा केल्यास व्याजासह अनुदानाची रक्कम पुन्हा वसूल केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.


27 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ