पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
25 June
Follow

दूधदरासाठी कालपासून शेतकरी संघटनेचे आंदोलन


दुष्काळी परिस्थितीवर मात करत दूध व्यवसाय जोपासला, पण सरकारी पातळीवर दुधाला खर्चाच्या तुलनेत दर मिळत नसल्याने दूध उत्पादक पुन्हा आक्रमक होऊ लागले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात २४ जूनला शेतकरी संघटनेने आंदोलन पुरकारले असून नेवासा, पारनेर व अन्य भागांतील शेतकरीही प्रशासनाला निवेदने देऊन आंदोलनाचा इशारा देत आहेत. नगर जिल्ह्यातून सुरुवात करत दूधदरासाठीचे आंदोलन राज्यव्यापी करण्याचा शेतकरी, दूध उत्पादक शेतकरी समन्वय समिती प्रयत्न करत आहे.

67 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ