सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
दूधदरासाठी शेतकरी राज्यभर आक्रमक

गाईच्या दुधाला किमान प्रति लिटर चाळीस रुपये दर द्यावा, या मागणीसाठी राज्यातील अनेक भागांत शेतकरी आक्रमक झाले आहेत. दोन दिवसांपासून किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीकडून राज्यात आंदोलने, निदर्शने सुरू आहेत. तर स्वाभिमानी शेतकरी संघटना सोमवारपासून (ता. १) राज्यभर आंदोलन करणार आहे. त्यामुळे दूधदर आंदोलनाची धग दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
44 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
