पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

दूधदरप्रश्नी प्रांताधिकारी कार्यालयासमोर शेण ओतून संताप

दुधाला ४० रुपये दर मिळावा यांसह विविध मागण्यांसाठी कोतूळ (ता. अकोले) येथे सुरू असलेल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने मंगळवारी (ता. २३) कोतूळ ते संगमनेर अशी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. त्यात कोतूळसह परिसरातील मिळून सुमारे साडेतीनशेपेक्षा अधिक ट्रॅक्टर सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी संगमनेर येथे प्रांत अधिकारी कार्यालयासमोर शेण ओतून शासनाच्या भूमिकेचा निषेध केला.


45 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ