पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
29 Nov
Follow

दूधदरप्रश्नी तोडगा नाहीच! शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात बांधल्या गाई

दूधदरप्रश्नी तोडगा नाहीच! शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात बांधल्या गाई

दुधाचे दर कमालीचे घसरल्यामुळे राज्यभर शेतकरी संघटना आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलने, निदर्शने आणि आमरण उपोषण करण्यात येत आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील दूध उत्पादक शेतकरी श्री. संदीप दराडे व  अंकुश शेटे हे  गेल्या 6 दिवसांपासून आमरण उपोषणास बसले आहेत. त्याचबरोबर मागच्या 4 दिवसांपासून किसान सभेचे अजित नवलेसुद्धा उपोषणाला बसले आहेत. अजूनही या प्रश्नावर तोडगा निघाला नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.


27 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ