सुने
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
26 Mar
Follow
तणांसाठी प्रभावी पिकासाठी सुरक्षित देहात-सीमेलिओ! (Effective against weeds, safe for crops Dehaat-Cimelio!)

घटक -
ग्लूफोसिनेट अमोनियम 13.5% एस. एल.
देहात सीमेलिओचा उपयोग:
- देहात सीमेलिओचा उपयोग तण वेगाने वाढत असल्यास किंवा फुल आल्यावर केला जातो.
- हे चहाच्या पिकाला आणि कपाशी बियाण्यांना इजा करत नाही.
लक्ष्यित पीक व तण:
कपाशी, चहा: साइनोडोन डैक्टिलॉन, साइप्रस रोटर्डस, डैक्टाइलोक्टेनियम इजिप्टियम, डिजिटेरिया मार्जिनटा
वापरण्याचे प्रमाण-
1000-1200 मिली/एकर
तुम्हाला देखील तुमच्या पिकातील तणांचा बंदोबस्त करायचा असेल तर वरील उत्पादनाची खरेदी करा, येथे क्लिक करा https://dehaat.in/mr/product/CIMELIO
48 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
